स्वतंत्र कोकणराज्य अभियान पदाधिकारी -कार्यकारणी सदस्य
🔹 नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण
कोकणातील जंगल, समुद्रकिनारे, नद्या, डोंगर, शेती व पर्यावरणाचे रक्षण करणे आणि शाश्वत विकासाचा मार्ग अवलंबणे.
🔹कोकण भूमीवर अंदाधुंद विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा र्हास करणारे काही उद्योजक आहेत त्यांच्या कर्माची किंमत इथल्या लोकांना चुकवावी लागते आहे. प्रशासनातील अन्यायाविरुद्ध आवाज कोकणावर होत असलेल्या दुर्लक्ष, अन्यायकारक प्रकल्प, विस्थापन व शोषणाविरोधात संघटित जनआंदोलन उभारणे.
🔹 कोकणची भाषा, संस्कृती व परंपरा जतन कोकणी संस्कृती, लोककला, परंपरा, सण-उत्सव व भाषिक अस्मिता जपण्यासाठी विशेष उपक्रम राबवणे.
🔹 कोकणातील जनतेच्या आशा, आकांशा, स्वप्ने, निराशा या सगळ्यांचा सामूहिक उद्गार म्हणजे स्वतंत्र कोकणराज्य. कोकणची वैचारिक परंपरा सहिष्णतेची, उदारतेची असली तरी आज कोकणचे सर्वच क्षेत्रात अध:पतन झाले आहे म्हणून जनजागृती व लोकसहभाग गावागावात, शहराशहरात जनजागृती करून सामान्य जनतेला चळवळीत सहभागी करून घेणे.
🔹 लोकशाही व शांततामय मार्ग
कायदेशीर, संविधानिक व अहिंसक मार्गाने स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणीसाठी सातत्यपूर्ण संघर्ष करणे.
संस्थापक अध्यक्ष : श्री संजय कोकरे साहेब
स्वतंत्र कोकणराज्य अभियान पदाधिकारी
स्वतंत्र कोकणराज्य अभियान पदाधिकारी -कार्यकारणी सदस्य
Add Your Heading Text Here
Add Your Heading Text Here
Add Your Heading Text Here
Add Your Heading Text Here
Add Your Heading Text Here
स्वतंत्र कोकणराज्य अभियान पदाधिकारी - जिल्हाधयक्ष आणि तालुकाध्यक्ष
रत्नागिरी जिल्हाप्रमुख :
कोकणरत्न संजय नारायण सुर्वे