Full 1
Full 1
previous arrow
next arrow

स्वतंत्र कोकणराज्य अभियानच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

स्वतंत्र कोकणराज्य अभियान म्हणजे कोकण प्रदेशासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करणारी एक सामाजिक, राजकीय चळवळ आहे या अभियान मागील मुख्य संकल्पना, उद्दिष्टे व पाश्र्वभूमी थोडक्यात मांडत आहोत.
  प्रस्थापित राजकीय पक्षांनीच कोकण भुमीचा लिलाव सुरु केला आहे या पक्षांना चाप बसविण्यासाठी भुमीपुत्रांन कडुन स्वतंत्र कोकणराज्याची मागणी होते आहे.
स्वतंत्र कोकणराज्य अभियान हे केवळ राजकीय आंदोलन नसून, ते कोकणभुमी अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि भविष्याचा लढा आहे असे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे साहेब यांचे ठाम मत आहे.

आपले उपक्रम

१३ डिसेंबर २०२६ या दिवशी नुकताच कोकणरत्न मानद पदवी समारंभ पत्रकार भवन मुंबई येथे पार पडला . या वेळी स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे अध्यक्ष व संस्थापक श्री संजय कोकरे उपस्थित होते .

स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे अध्यक्ष आणि संस्थापक संजय कोकरे यांना सेवा गौरव पुरस्कार पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले .

कोकण वाचवण्यासाठी स्वतंत्र कोकणराज्य हवे.

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे कोकण राज्य निर्मिती प्रकियेत काही योद्धे आहेत तर काही साक्षीदार,तर काही बघे आहेत.आमचे विचार ज्यांना पटतात त्यांच्या हृदयात आणि ज्यांना आमचे विचार पटत नाही त्यांच्या ङोक्यात आम्ही कायम राहतो.

HELP FOR A HOMELESS PEOPLE

TO BUILD A HAPPINESS WORLD DONATE US!

We Provide the Best Charity service to helpless people

OUR GALLERY

Click To View Gallery Image

विडिओ गॅलरी

आमचे प्रेरणास्रोत

कोकणरत्नांच्या प्रतिक्रिया

संजय कोकरे साहेब यांनी मला कोकणरत्न पदवीसाठी निवडले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे

कोकणरत्न रुपेश रवींद्र कदम संस्थापक : जीवदानी इन्फोटेक(सॉफ्टवेअर कंपनी )

संजय कोकरे साहेब यांनी मला कोकणरत्न पदवीसाठी निवडले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे

कोकणरत्न रुपेश कोलते व्यावसायिक आणि समाजसेवक

संजय कोकरे साहेब यांनी मला कोकणरत्न पदवीसाठी निवडले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे

कोकणरत्न अनिल तावडे शिक्षक आणि समाजसेवक

संजय कोकरे साहेब यांनी मला कोकणरत्न पदवीसाठी निवडले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे

कोकणरत्न विनोद कोळी संस्थापक : आगरी कोळी उद्योग समूह,कवी आणि समाजसेवक

संजय कोकरे साहेब यांनी मला कोकणरत्न पदवीसाठी निवडले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे

कोकणरत्न विजय कुरधुंडकर लिंगायत लेखक,कवी, पत्रकार

संजय कोकरे साहेब यांनी मला कोकणरत्न पदवीसाठी निवडले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे

कोकणरत्न प्रफुल्ल गोडकर शिक्षक

संजय कोकरे साहेब यांनी मला कोकणरत्न पदवीसाठी निवडले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे

कोकणरत्न ऐश्वर्य मांजरेकर लेखक,कवी, पत्रकार

Review Text

कोकणरत्न अब्दुलकदीर इब्राहिम चिलवण शिक्षक