स्वतंत्र कोकणराज्य अभियान
संपर्क: 9586108786
मुख्यालय : : के-७/१०, बर्वेनगर कॉलनी, भटवाडी, घाटकोपर (प) मुंबई ४०००८४
स्वतंत्र कोकणराज्य अभियान
संपर्क : ९२२४४४३११९
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणराज्याचा नकाशा बनवुन कोकण राज्याची मागणी केंद्र सरकार आणि राष्ट्रपतीना स्वतंत्र कोकणराज्य अभियाना तर्फे सादर करण्यात येईल.